1 Chronicles 9:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आसेलला सहा मुलगे झाले. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही झाली आसेलची मुले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि आसेलास सहा पुत्र झाले, त्यांची नावे ही: अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्‍या, ओबद्या व हानान, हे आसेलाचे पुत्र.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसेलाला सहा पुत्र झाले. त्यांची नावे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही आसेलाची अपत्ये होती.