1 Chronicles 9:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर 690 भाऊबंद.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेरहाच्या पुत्रांतला यऊवेल व त्याचे सहाशे नव्वद भाऊबंद.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेरही वंश: यऊवेल. यहूदाहचे 690 लोकही आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर सहाशे नव्वद भाऊबंद.