1 Chronicles 9:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इबनया हा यरहोरामचा मुलगा. एला उज्जीचा मुलगा. उज्जी मिख्रीचा मुलगा. मशुल्लाम शफाटयाचा मुलगा. शफाटया रगुवेलचा मुलगा रगुवेल इबनीया याचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इबनया बिन यहोराम, एला बिन उज्जी, बिन मिख्री आणि मशुल्लाम बिन शफाट्या बिन रगुवेल, बिन इबनीया,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इबनीयाह जो यरोहामाचा पुत्र; एलाह जो उज्जी पुत्र, जो मिकरीचा पुत्र; मशुल्लाम जो शफाट्याहचा पुत्र, जो रऊएलाचा पुत्र व जो इबनीयाहचा पुत्र;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इबनया हा यरोहामाचा पुत्र. एला उज्जीचा पुत्र. उज्जी मिख्रीचा पुत्र. मशुल्लाम शफाट्याचा पुत्र. शफाट्या रगुवेलचा पुत्र रगुवेल इबनीया याचा पुत्र.