1 Corinthians 11:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे त्याचे चिन्ह म्हणून तिने आपले मस्तक आच्छादावे व देवदूतांकरितासुद्धा तिने हे करावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या कारणामुळे स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरता मस्तकावर आच्छादन धारण करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या कारणामुळे देवदूतांकरता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या कारणासाठी स्त्रीने आपल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरिता स्वतःचे मस्तक आच्छादावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.