1 Corinthians 11:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता सभेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमचे तुम्हीच ठरवा. मस्तकावर आच्छादन घेतल्यावाचून सार्वजनिक उपासनेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हीच आपसांत ठरवा; मस्तकावर आच्छादन घेतल्यावाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यासंबंधी तुम्हीच निर्णय घ्या: स्त्रीने आपले मस्तक आच्छादून न घेता परमेश्वराची प्रार्थना करणे योग्य आहे काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?