1 Corinthians 11:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु स्त्रीने लांब केस राखणे हा तिचा मान आहे कारण तिला तिचे केस निसर्गत: आच्छादनासाठी दिले आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे. कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे; कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जर स्त्रीचे लांब केस आहेत तर ते तिचे गौरव आहे, कारण आच्छादन म्हणूनच तिला लांब केस दिलेले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु स्त्रीने लांब केस राखणे हे तिला गौरव आहे कारण तिला तिचे केस आच्छादनासाठी दिले आहेत.