1 Corinthians 11:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण आता ही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही, कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमची हानि होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता पुढील आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही. प्रार्थनासभेत तुमच्या एकत्र येण्याने तुमचे बरे न होता वाईट होते;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता खालील गोष्टीबद्दल मला तुमची प्रशंसा करता येत नाही, कारण तुमचे सभेमध्ये एकत्र येणे तुमचे हित करण्यापेक्षा अधिक नुकसानच करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आताही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते.