1 Corinthians 11:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु जर आम्ही आमची परीक्षा करु तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपण प्रथम आत्मपरीक्षण केले तर न्यायाचा प्रसंग आपल्यावर ओढवणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जर तुम्ही स्वतःला पडताळून पाहिले असते, तर तुमचा असा न्याय झाला नसता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.