1 Corinthians 12:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता एका मानवी शरीरात एकच अवयव असत नाही, तर पुष्कळ असतात
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण शरीर म्हणजे एक अवयव नव्हे, तर अनेक अवयव मिळून शरीर झालेले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे.