1 Corinthians 12:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
संबंध शरीरच जर डोळा असते तर आपल्याला ऐकता कसे आले असते?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सबंध शरीर डोळा असते, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व शरीर केवळ डोळा असते, तर ऐकावयास कसे आले असते? किंवा जर संपूर्ण शरीर केवळ कानच असते, तर वास कसा घेता आला असता?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते?