1 Corinthians 12:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि सर्व अवयव जर एकच अवयव असते तर शरीर कोठे असते?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते केवळ एकच भाग असते, तर शरीर कुठे असते?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते?