1 Corinthians 12:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण असे आहे की, अवयव अनेक आहेत, शरीर मात्र एकच आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मग अनेक अवयव आहेत, परंतु शरीर मात्र एकच आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण, आता पुष्कळ अवयव आहेत तरी एक शरीर असे आहेत,