1 Corinthians 12:27 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही सर्व मिळून ख्रिस्ताचे शरीर असून एकेक जण त्याचे अवयव आहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण त्याचे भाग आहोत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात.