1 Corinthians 14:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नि:संशय, जगात पुष्कळ प्रकारच्या भाषा आहेत, व कोणतीही अर्थविरहीत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जगात अनेक भाषा आहेत, तरी एकही अर्थहीन नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जगात भाषांचे बरेच प्रकार असतील, तरी एकही अर्थरहित नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निःसंशय जगामध्ये निरनिराळ्या भाषा आहेत, परंतु एकही अर्थाविना नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
निःसंशय, जगात पुष्कळ प्रकारच्या भाषा आहेत व कोणतीही अर्थविरहीत नाही.