1 Corinthians 14:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माइयासाठी विदेशी होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणाऱ्याला मी परका ठरेन आणि बोलणारा मला परका ठरेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणार्‍याला मी बर्बर असा होईन आणि बोलणारा मला बर्बर असा होईल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर मला एखाद्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याची क्षमता नाही, तर माझ्याशी बोलणारा मनुष्य मला विदेशी वाटेल आणि मीही त्याला विदेशी वाटेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माझ्यासाठी विदेशी होईल.