1 Corinthians 14:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता तू धन्यवाद देत असलास हे जरी चांगले असले तरी दुसरी व्यक्ति आध्यात्मिकदृष्ट्या बलवान झालेली नसते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुझे आभार प्रदर्शन करणे चांगले असले, तरीही त्याने दुसऱ्याची उभारणी होत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तुझे उपकारस्तुती करणे चांगले असेल, तरी त्याने2 दुसर्याची उन्नती होत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही पुरेशी स्तुती करता, परंतु याद्वारे कोणाचीच उन्नती होणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तू उपकारस्ती चांगली करतोस, खरे हे चांगले आहे तरी त्याने दुसर्याची उन्नती होत नाही.