1 Corinthians 14:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलू शकतो ज्याचे दान मला आहे,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमच्या सर्वांपेक्षा मी अपरिचित भाषा अधिक बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक अन्य भाषेत बोलू शकतो, याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलतो.