1 Corinthians 14:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु सभेत इतरांनाही बोध करता यावा म्हणून इतर भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माइया मनाप्रमाणे पाच शब्द सांगणे मी पसंत करतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तथापि ख्रिस्तमंडळीच्या उपासनेत अपरिचित भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा मी दुसऱ्यांना शिकवण्यासाठी समजतील असे पाच शब्द बोलणे मला जास्त आवडते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलावेत ह्यापेक्षा मी दुसर्यांना शिकवण्यासाठी पाच शब्द स्वतः समजूनउमजून बोलावेत हे मला आवडते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मंडळीत अन्य भाषेतून दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, इतरांना बोध होईल असे पाच शब्द बोलणे मी अधिक पसंत करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मी मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, दुसर्यांनाही शिकवावे म्हणून, मी माझ्या बुद्धीने पाच शब्द बोलावे हे मला बरे वाटते.