1 Corinthians 14:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नियमशास्त्र म्हणते, “इतर भाषा बोलणान्याचा उपयोग करुन, मी या लोकांशी बोलेन तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” यशया 28:11-12 हे असे प्रभु म्हणतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नियमशास्त्रात लिहिले आहे, ‘अपरिचित भाषा बोलणाऱ्या लोकांद्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत’, असे प्रभू म्हणतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नियमशास्त्रात लिहिले आहे की, “परभाषा बोलणार्या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन; तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत,” असे प्रभूम्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नियमशास्त्रात आपल्याला सांगितले आहे: “अन्य भाषा बोलणारे परक्यांच्या ओठांद्वारे मी या लोकांशी बोलेल, परंतु तरीही हे लोक माझे ऐकणार नाहीत. असे प्रभू म्हणतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नियमशास्त्र म्हणते, “इतर भाषा बोलणाऱ्याचा उपयोग करून व अन्य भाषेने मी या लोकांशी बोलेन तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” हे असे प्रभू म्हणतो.