1 Corinthians 14:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे अविश्वासणाऱ्यांसाठी नसून विश्वासणाऱ्यांसाठी आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून ह्या अपरिचित भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी एक चिन्ह आहेत. संदेश विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणार्‍यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणार्‍यांसाठी चिन्हादाखल आहेत; संदेश हा विश्वास न ठेवणार्‍यांसाठी नव्हे, तर विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अन्य भाषा बोलता येणे ही विश्वास ठेवणार्‍यांसाठी चिन्ह नसून, विश्वास न ठेवणार्‍यांसाठी चिन्ह आहे. परंतु संदेश देणे, हे विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे, विश्वास न ठेवणार्‍यांसाठी नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी चिन्हादाखल आहे.