1 Corinthians 14:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संदेश देणार्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे, आणि इतरांनी निर्णय करावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संदेश देणार्यांपैकी दोघांनी किंवा तिघांनीच बोलावे आणि इतरांनी संदेशाची काळजीपूर्वक पारख करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी.