1 Corinthians 14:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रकट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही संदेश प्रकट झाला, तर जो बोलत आहे त्याने गप्प राहावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रकट झाले, तर बोलणार्याने उगेच राहावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बसलेल्यांपैकी एखाद्याला काही प्रकटीकरण झाले, तर पहिल्या संदेश देणार्यांनी शांत व्हावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रकट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे.