1 Corinthians 14:38 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून जर कोणी ती मानत नसेल, तर त्यालाही मानण्यात येणार नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कोणी तसे समजत नसल्यास तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी तसे समजत नसल्यास न समजो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर कोणी याकडे दुर्लक्ष करेल, तर त्यांच्याकडेही दुर्लक्ष केल्या जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जर कोणी हे मानत नसेल, तर न मानो.