1 Corinthians 14:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे: जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पावा किंवा वीणा असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वाद्यांच्या भिन्नभिन्न नादांत भेद करून न दाखवल्यास, पाव्याचा नाद कोणता आणि वीणेचा नाद कोणता, हे कसे समजेल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पावा, वीणा, असल्या नाद काढणार्‍या निर्जीव वस्तूंच्या भिन्नभिन्न नादांत भेद करून न दाखवल्यास पाव्याचा नाद कोणता, वीणेचा नाद कोणता, हे कसे समजेल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बासरी किंवा वीणा यांसारख्या निर्जीव वस्तू ध्वनी उत्पन्न करतात, परंतु प्रत्येक वाद्याच्या स्वरात भिन्नता असल्याशिवाय कोणते वाद्य वाजत आहे हे कसे समजणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल?