1 Corinthians 14:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच रणशिंग अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर कर्णे स्पष्ट स्वर काढणार नाही, तर युद्धावर जाण्यासाठी तयारी कोण करेल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल?