1 Corinthians 15:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि जर मृतांना उठविले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मेलेले उठवले जात नसतील, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर मेलेले जिवंत होत नाही, तर मग ख्रिस्तही अजून जिवंत झालेले नाही;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जर मृतांना उठवले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही.