1 Corinthians 15:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही, फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपली ख्रिस्तावरील आशा केवळ ह्या जीवनासाठी उपयुक्त असेल आणि पुढे तिचा काहीच फायदा नसेल असे जर आपण समजत असाल, तर सबंध जगात आपल्यासारखे कीव करण्याजोगे आपणच!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर ख्रिस्तामध्ये आपली आशा फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठी असेल, तर सर्व मनुष्यांमध्ये आपली स्थिती अधिक दयनीय ठरेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर ख्रिस्तावर असलेली आमची आशाही, फक्त या जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यांपेक्षा आम्ही दयनीय असे आहोत.