1 Corinthians 15:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घातला असता?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घालतो?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि प्रत्येक वेळेस आम्ही तरी आमचे प्राण धोक्यात का घालावे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आम्ही सुद्धा प्रत्येक वेळी संकटात का पडतो?