1 Corinthians 15:35 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु कोणीतरी म्हणेल? “मेलेले कसे उठविले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता कोणी म्हणेल, “मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता कोणी विचारेल, “मरण पावलेले कसे जिवंत होतील? आणि त्यांची शरीरे कोणत्या प्रकारची असतील?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु कोणीतरी म्हणेल? “मरण पावलेले कसे उठवले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?”