1 Corinthians 15:36 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू किती मूर्ख आहेस? तू जे पेरतोस ते प्रथम मेल्याशिवाय जिवंत होत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू इतका अज्ञानी आहेस काय? तू जे पेरतोस ते प्रथम मरण पावल्याशिवाय जिवंत होत नाही.