1 Corinthians 15:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो पुरला गेला आणि धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठविण्यात आले.