1 Corinthians 15:43 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे शरीर जमिनीत पुरले आहे, ते अपमानात पुरलेले असते. ते अशक्त असते पण उठविले जाते ते सशक्त शरीर असते
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे विरूपतेत व अशक्तपणात पेरले जाते, ते सौंदर्ययुक्त शक्तिमान स्वरूपात उठवले जाते,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठवले जाते जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते.