1 Corinthians 16:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता, देवाच्या लोकांकरीता वर्गाणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता पवित्र जनांसाठी निधी गोळा करण्याविषयी मी गलतीयातील ख्रिस्तमंडळ्यांना आदेश दिल्याप्रमाणे तुम्हीही करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करायची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता प्रभूच्या लोकांना आर्थिक मदत करण्याबद्दल: गलातीया येथील मंडळ्यांना मी जे करावयास सांगितले ते तुम्हीही करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, पवित्र जनाकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे.