1 Corinthians 16:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व बंधु तुम्हांला सलाम सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सर्व बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात. बंधुभावात्मक चुंबनाने एकमेकांना शुभेच्छा द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व बंधू तुम्हांला सलाम सांगतात. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच सर्व बंधू व भगिनी तुम्हाला शुभेच्छा देतात. एकमेकांचे पवित्र चुंबनाने अभिवादन करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व बंधू तुम्हास नमस्कार सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना अभिवादन करा.