1 Corinthians 16:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी, पौल स्वत: माइया स्वत:च्या हाताने हा सलाम लिहीत आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझ्या, पौलाच्या स्वतःच्या, तुम्हांला शुभेच्छा - हे मी स्वतःच्या हाताने लिहीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा पौलाचा स्वदस्तुरचा सलाम.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता या पत्रातील शुभेच्छा मी पौल, स्वतःच्या हातांनी लिहित आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहीत आहे.