1 Corinthians 16:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी येईन तेव्हा ज्या माणसांना तुम्ही मान्यता द्याल त्यांना मी ओळखपत्रे देऊन तुमच्या देणग्या यरुशलेमला नेण्यासाठी पाठवीन.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही मान्यता द्याल त्यांना तुमचे दान यरुशलेम येथे पोहोचविण्याकरता मी पत्रे देऊन पाठवीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्रे देऊन मान्यता द्याल त्यांना तुमचा धर्मादाय यरुशलेमेस पोहचवण्याकरता मी पाठवीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग, मी तिकडे आल्यावर, तुम्ही स्वतः निवडलेले लोक व ओळख करून देणारी माझी पत्रे आणि तुमची प्रेमाची देणगी घेऊन मी त्यांना यरुशलेमला पाठवेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी आल्यावर तुम्ही पत्रे देऊन, तुम्ही स्वीकृत केलेल्या लोकांस तुमची देणगी यरूशलेम शहरास घेऊन जायला पाठवीन;