1 Corinthians 16:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु कदाचित शक्यतो मी तुमच्याबरोबर काही काळ घालवीन किंवा हिवाळासुद्धा तुमच्यात घालवीन. यासाठी की मी जिकडे जाणार आहे तिकडे तुम्ही मला पाठवावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कदाचित मी तुमच्याजवळ राहीन, कदाचित हिवाळाही घालवीन, अशा हेतूने की, मला जायचे असेल तिकडे जाण्यासाठी तुम्ही मला साहाय्य करू शकाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण कदाचित तुमच्याजवळ राहीन व हिवाळाही घालवीन; अशा हेतूने की, मला जायचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी तुमच्याबरोबर बहुतेककरून अधिक काळ, कदाचित हिवाळादेखील घालवेन. मग मी जिथे कुठे जाईन, तिथे माझी रवानगी करण्यात मला तुम्ही मदत करू शकता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन, म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे.