1 Corinthians 3:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश केला, तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही ते मंदिर आहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो, तर परमेश्वरसुद्धा त्या व्यक्तीचा नाश करतील. कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही मिळून ते मंदिर आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर कोणी देवाच्या निवासस्थानाचा नाश करतो तर देव त्या व्यक्तीचा नाश करील; कारण देवाचे निवास्थान पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.