1 Corinthians 3:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि पुन्हा “देव जाणतो की, शहाण्यांचे विचार निरर्थक आहेत.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि ‘ज्ञानी लोकांचे विचार व्यर्थ आहेत, हे परमेश्वर जाणतो’, असा दुसरा धर्मशास्त्रलेख आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि “ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो,” असा दुसरा शास्त्रलेख आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि पुन्हा, “ज्ञानी लोकांचे विचार निरर्थक असतात हे प्रभू जाणतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पुन्हा “परमेश्वर जाणतो की, ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत.”