1 Corinthians 3:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण जेव्हा काही म्हणतात, “मी पौलाचा आह,” आणि इतर दुसरे म्हणतात, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही जगिक लोकांसारखे वागत नाही काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलाचा आहे,” दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसचा आहे”, तेव्हा तुम्ही दैहिकच आहात की नाही?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलाचा आहे;” दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे;” तेव्हा तुम्ही (दैहिक) मानवच आहात की नाही?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जेव्हा एक म्हणतो, “मी पौलाचा आहे,” आणि दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही साधारण मानवच आहात की नाही?