1 Corinthians 4:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण जणू काय मी तुमच्याकडे येणारच नव्हतो, म्हणून काही जण गर्वाने फुगले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी तुमच्याकडे येणार नाही, असे समजून कित्येक अहंकारी बनले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुमच्याकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुमच्याकडे येणार नाही असे समजून तुमच्यातील काहीजण अहंकारी झाले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काहीजण गर्वाने फुगले आहेत.