1 Corinthians 7:16 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण पत्नी, तू तुइया विश्वास न ठेवणाऱ्या पतीला तारु शकशील हे तुला कसे माहीत? किंवा पती, तू आपल्या विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीला तारशील हे तुला कसे माहीत? देवाने पाचारण केल्याप्रमाणे राहा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक? किंवा पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो पत्नींनो, तुमच्या पतींचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे? किंवा पतींनो तुमच्या पत्नीचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण पत्नी, तू हे कशावरून जाणतेस की, तू आपल्या पतीला तारशील की नाही? किंवा तू, पती, हे कशावरून जाणतोस की, तू आपल्या पत्नीला तारशील की नाही?