1 Corinthians 7:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही पत्नीशी बांधलेले आहात काय? तर मोकळे होण्यास पाहू नका. स्त्रीपासून मोकळे आहात काय? लग्न करण्याचे पाहू नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तू पत्नीला बांधील आहेस काय? असलास तर मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून विभक्त झाला आहेस काय? असलास तर लग्न करण्याचा विचार करू नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू पत्नीला बांधलेला आहेस काय? असलास तर मुक्त होण्यास पाहू नकोस; पत्नीपासून मुक्त आहेस काय? असलास तर पत्नी करण्यास पाहू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचा विवाह झाला आहे का? तर मुक्त होण्यास पाहू नका. तुम्ही अविवाहित आहात का? तर पत्नी शोधण्याच्या मागे लागू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू पत्नीला विवाहाच्या वचनाने बांधलेला आहेस काय? तर तू स्वतः मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून सोडविला गेलास का? तर तू पत्नी मिळवण्यास पाहू नकोस.