1 Corinthians 9:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचप्रकारे, प्रभूने आज्ञा केली आहे की, जे सुवार्ता गाजवितात त्यांनी त्या सुवार्ता गाजविण्याकडून आपला चरितार्थ चालवावा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याचप्रमाणे प्रभूची योजना आहे की, जे शुभवर्तमान सांगतात त्यांनी शुभवर्तमानावर आपली उपजीविका करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की, जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याचप्रमाणे, प्रभूने आज्ञा दिली आहे की जे शुभवार्तेचा प्रचार करतात त्यांचे पोषण शुभवार्तेद्वारे झाले पाहिजे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रभूने त्याचप्रमाणे आज्ञा दिली आहे की, जे शुभवर्तमानाची घोषणा करतात त्यांचा शुभवर्तमानावर निर्वाह व्हावा,