1 Corinthians 9:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
का फक्त बर्णबा व मलाच आमच्या उपजीविकेकरिता काम न करण्याचा हक्क आहे?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अथवा कामधंदा करून उपजीविका करण्याचा हक्क केवळ मला व बर्णबाला नाही काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अथवा कामधंदा केल्यावाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व बर्णबाला मात्र नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फक्त मला आणि बर्णबाला स्वतःच्या उपजीविकेसाठी काम न करण्याचा अधिकार नाही काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय?