1 Corinthians 9:8 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फक्त मानवी दैनंदिन व्यवहारानुसार मी हे सांगत नाही. तर नियमशास्त्रसुद्धा हेच सांगत नाही का?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माणसाच्या रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांची मर्यादा घालून घेण्याची मला गरज नाही कारण नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी माणसाच्या रिवाजाप्रमाणे ह्या गोष्टी सांगत आहे काय? नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी हे मानवी अधिकाराने म्हणतो काय? पण कायदाही तेच सांगतो की नाही?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय?