1 John 1:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून आम्ही तुम्हांला या गोष्टींविषयी लिहीत आहोत. यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपला आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही लिहितो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमचाआमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही हे लिहित आहोत यासाठी की, आमचा आनंद परिपूर्ण असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमचा-आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही या गोष्टी तुम्हास लिहितो.