1 John 2:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशाता राहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते, जी एखाद्याला पापात पडण्यास भाग पाडते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि तो कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना पापास प्रवृत्त करत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो, आणि त्याच्या ठायी अडखळण नसते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी आपल्या बंधू आणि भगिनीवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये असे काहीच नाही की ज्यामुळे ते अडखळतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये अडखळण्याचे कारण नसते.