1 John 2:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि देवाने आम्हांला जे देण्याचे अभिवचन दिले आहे: ते म्हणजे अनंतकाळचे जीवन होय.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे अभिवचन ख्रिस्ताने स्वतः आपल्याला दिले आहे, ते शाश्वत जीवन होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि देवाने आम्हास जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय.