1 John 2:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्हांला बहकविणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हांला लिहिले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हांला बहकवणार्‍या लोकांविषयी हे मी तुम्हांला लिहिले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला भ्रमात पाडून बहकविण्याचा जे प्रयत्न करीत आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हास लिहित आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तुम्हास फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे.